- गंगासागर,जगन्नाथपुरी,कोणार्क,कोलकत्ता
- Breakfast & Dinner
- Sightseeing
गंगासागर, जगन्नाथपुरी, कोणार्क, कोलकत्ता
सहल शुल्क: १९,५००/-
सहलीची तारीख – २१ डिसेंबर २०२४
सहलीचे दिवस – ९
| २१ डिसेंबर २०२४ | पुणे रेल्वे स्टेशनवरून भुवनेश्वर कडे संध्याकाळी ७ वा. प्रस्थान. |
| २१ डिसेंबर २०२४ | रेल्वे प्रवास. |
| २१ डिसेंबर २०२४ | भुवनेश्वर आगमन व जगन्नाथ पुरीकडे प्रस्थान. पुरी स्थळ दर्शन व मुक्काम. |
| २१ डिसेंबर २०२४ | पुरी ,कोणार्क भुवनेश्वर स्थल दर्शन करून रात्री हावडाकडे प्रस्थान. |
| २१ डिसेंबर २०२४ | कोलकत्ता आगमन व स्थल दर्शन व मुक्काम. |
| २१ डिसेंबर २०२४ | पवित्र गंगासागर स्नान व कोलकत्ता दर्शन |
| २१ डिसेंबर २०२४ | कोलकत्ता स्थल दर्शन व रात्री पुण्याकडे प्रस्थान. |
| २१ डिसेंबर २०२४ | रेल्वे प्रवास |
| २१ डिसेंबर २०२४ | पुणे आगमन व सहल समाप्त. |
सहलीतील प्रेक्षणीय स्थळे :
जगन्नाथपुरी -:जगन्नाथ पुरी चारधाम पैकी एक जगन्नाथाचे भव्य मंदिर सागर किनारा इ.
भुवनेश्वर -: लिंगराज मंदिर, सुंदरवन म्युझियम.
कोणार्क -: जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर, चंद्रभागा बीच.
कोलकत्ता -:हावडा ब्रिज, काली मंदिर,दक्षिणेश्वर मंदिर, विक्टोरिया मेमोरियल इ.
श्री गंगासागर -: गंगाव सागराचे ज्या ठिकाणी मिलन होते ती पवित्र जागा.
खर्चात समाविष्ट असलेल्या बाबी -:
- पुणे ते पुणे Non-Ac रेल्वे प्रवास तिकीटा सहित.
- आपण मुक्काम करीत असलेल्या हॉटेलमध्ये सकाळचा चहा नाश्ता व दोन वेळेस भोजन.
- प्रवासाकरिता गाडी ( सभासद संख्ये नुसार)
- भोजन व्यवस्था सदर सहलीत रेल्वे प्रवास वगळता मुक्कामाच्या ठिकाणी दोन वेळा शुद्ध शाकाहारी भोजन, एक वेळेचा नाष्टा व २ वेळा चहा असेल.
- निवास व्यवस्था उत्तम हॉटेल मध्ये .
सहल खर्चात समाविष्ट नसलेल्या बाबी-:
- रेल्वे प्रवास AC तिकीट खर्च.
- रेल्वे प्रवासातील चहा नाश्ता व भोजन.
रेल्वे स्टेशन मधील हमाली.
प्रेक्षणीय स्थळे, दर्शनाची प्रवेश फी घोडा,डोली ,तिकीट खर्च. वैयक्तिक खर्च इ. ( उदा: कॅमेरा ,लॉन्ड्री, टेलिफोन ,इंटरनेट ,रिक्षा ,बोट, )
महत्वाची सूचना :-
- यात्रेचा एकुण खर्च १९,५००/- रुपये प्रती प्रवासी राहील. (ट्रिपल शेअरिंग रूम)
- यात्रेचा एकुण खर्च २२,५००/- रुपये प्रती प्रवासी राहील. (डबल शेअरिंग रूम)
- ३ ते ११ वर्षांच्या मुलांना यात्रेचा खर्च १५,०००/- रुपये प्रति प्रवासी असेल.
- AC रेल्वे तिकीट पाहिजे असेल तर २५०० /- रुपये जास्त लागतील.
- अडवान्स रक्कम १०,०००/- जमा करून आपली सीट राखीव करावी.
- बाकी रक्कम यात्रेच्या १० दिवस आगोदर जमा करावी
- यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही पण बदली प्रवासी चालेल.( अटी लागू )
- रोप वे ,बोटिंग, घोडा ,फोटो, रिक्षा,जीप, प्रवेश फी. इत्यादी खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
- जेवण शुद्ध शाकाहारी असेल.
- बस व्यवस्था २x२ पद्धतीची असून जसे सीट झाले तसी असेल जसे तवेरा ,टेम्पो ट्रॅव्हलर, वगैरे.
ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी लवकर आधार कार्ड आणि प्रत्तेकी १००००/- तिकिटासाठी जमा करावे
सहल शुल्क: १९,५००/-
रद्द करण्याचे धोरण –
कोणत्याही टाळता येण्याजोग्या/अपरिहार्य कारणास्तव टूर/प्रवास सेवा रद्द केल्यास आम्हाला याची लेखी सूचना दिली पाहिजे. रद्द करण्याचे शुल्क आम्हाला लेखी सल्ला मिळाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रद्द करण्याचे शुल्क खालीलप्रमाणे असेल: –
रद्दीकरण शुल्क –
1. बुकिंगनंतर केव्हाही पण निघण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी: रु.२,५००/- किंवा एकूण टूर/सेवा खर्चाच्या ५%.
2. निर्गमन तारखेच्या ६० दिवस ते ४५ दिवस आधी: एकूण टूर / सेवा खर्चाच्या २५ %.
3. प्रस्थान तारखेच्या ४४ दिवस आणि २२ पूर्वीच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या ४०%.
4. निर्गमनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या १००%.
5. १००% कॅन्सलेशन चार्जेसच्या बाबतीत, एअर तिकिटाच्या किंमतीसह भरलेले सर्व शुल्क याचा अर्थ आणि त्यात समावेश आहे असे मानले जाते आणि १००% रद्दीकरण शुल्काच्या बाबतीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.
संपर्क : चैतन्य ट्रॅव्हल्स, नवी सांगवी.
प्रशांत कामठे – ९८८१५४८२३९ / ९०२८३४१०४१
आशिष – ७८७५४९०४७८
ऑफिस – ९२०९८६०५९२