गुजरात दर्शन

द्वारका, बेट द्वारका, पोरबंदर, सोमनाथ, गिरनार, सासन गीरआणि स्टेट्यू ऑफ युनिटी

पहिला दिवस

रविवार

०५.०१.२०२५

पुणे – अहमदाबाद 

पुणे येथून संध्याकाळच्या ६.५० च्या रेल्वेने अहमदाबाद कडे निघणे.

जेवण = नाही.

दुसरा दिवस

सोमवार

०६.०१.२०२५

अहमदाबाद  – केवडिया / स्टेट्यू ऑफ युनिटी

पहाटे ५.३० वाजता अहमदाबाद पोहोचून केवडिया कडे निघणे सकाळी होटल फ्रेश होऊन स्थलदर्शन करुन मुक्काम.

जेवन = रात्रीचे जेवण.

तिसरा दिवस

मंगळवार

०७.०१.२०२५

स्टेट्यू ऑफ युनिटी

स्टेट्यू ऑफ युनिटी पोच स्थळ दर्शन करून रात्री स्टेट्यू ऑफ युनिटी मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

बुधवार

०८.०१.२०२५

 स्टेट्यू ऑफ युनिटी – वडोदरा – अहमदाबाद

 सकाळी नाष्टा करून आपण वडोदरा स्थळ दर्शन करुन अहमदाबाद मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.                                     

पाचवा दिवस

गुरुवार

०९.०१.२०२५

अहमदाबाद – पाटण – मोढेरा – अहमदाबाद

 सकाळी नाष्टा करून आपण पाटण आणि मोढेरा स्थळ दर्शन करुन अहमदाबाद मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.                                     

सहावा दिवस

शुक्रवार

१०.०१.२०२५

अहमदाबाद – पुणे / द्वारका मुक्काम

सकाळी नाष्टा करून आपण अहमदाबाद स्थलदर्शन करुन रात्रीच्या दुरौंतो एक्सप्रेसने पुण्याकडे किंवा द्वारकाकडे निघणे आणि मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण फक्त वंदे भारत मध्ये मिळेल.

सातवा दिवस

शनिवार

११.०१.२०२५

द्वारका – बेट द्वारका – द्वारका

सकाळी नाष्टा करूनआपणबेट द्वारका दर्शन करुन द्वारका मुक्काम करणारआहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

आठवा दिवस

रविवार

१२.०१.२०२५

द्वारका – पोरबंदर – जुनागड

द्वारका सोड जुनागडकडे प्रस्थान वाटेमध्ये पोरबंदर पाहून संध्याकाळी जुनागड मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. 

नववा दिवस

सोमवार

१३.०१.२०२५

जुनागड – गिरनार पर्वत – सासन गीर

आज आपण पायी गिरनार पर्वताकडे निघणे संध्याकाळी परत जुनागड मध्ये येऊन सासन गीर मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.  

दहावा दिवस

मंगळवार

१४.०१.२०२५

सासन गीर – सोमनाथ

पहाटे सासन गीर जंगल सफारीकडे निघणे, जंगल सफारी करून सोमनाथकडे प्रस्थान सोमनाथ दर्शन आणि मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

अकरावा दिवस

बुधवार

१५.०१.२०२५

सोमनाथ – बांद्रा – पुणे

सोमनाथ सोडणे. वेरावळ येथून सकाळी ११ च्या रेल्वेने मुंबईकडे निघणे.

जेवण = सकाळचा नाष्टा.

समाविष्ट असलेल्या बाबी पुढीलप्रमाणे : –

  • पुणेते वडोदरा हा प्रवास रेल्वेच्या ३ एसी क्लासनेकरण्यातयेईल.
  • अहमदाबादते पुणे हाप्रवास दुरौंतो एक्सप्रेसच्या ३ ऐसीक्लास ने करण्यात येईल.
  • अहमदाबादते द्वारका हा प्रवास वंदे भारत च्या सीटिंग क्लास ने करण्यात  येईल.
  • वेरावळते बांद्रा हा प्रवास रेल्वेच्या ३ ऐसीक्लासने करण्यात येईल.
  • बांद्रा ते पुणे हा प्रवास नॉन ऐसी बसने करण्यात येईल.
  • गुजरातमधील सर्व साईट सीन २x२ एसी बसने करण्यात येईल.
  • हॉटेल मधील शेरिंग हेडबल किंवा ट्रिपल शेरिंगबेसिसमध्ये राहील.
  • सहलीमध्ये जेवण हे दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसारअसेल.
  • स्टेचू ऑफ यूनिटी गॅलरी तिकीट.
  • सहलीमध्ये रोज एक मिनिरल पाण्याची बाटली मिळेल.
  • काही कारणास्तव कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राहील.

समाविष्टनसलेल्याबाबीपुढीलप्रमाणे: –

  • दुपारचे जेवण.
  • गिरनार रोप वे.
  • सर्व प्रकारच्या प्रवेश फी.

सहलीचा एकूण खर्च रुपये = २९,५०० /- ट्रिपल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या ३ एसी क्लासने

सहलीचा एकूण खर्च रुपये = ३२,२०० /- डबल शेरिंग प्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या ३ एसी क्लासने

इतर खर्च पुढीलप्रमाणे

स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे प्रवेशद्वार (भारतीय राष्ट्र अतिथी)

स्टॅच्यू ऑफ युनिटी

SOU व्ह्यूइंग गॅलरी – ३८०/-रुपये प्रत्येकी

खलवणी ते झरवानी इको टुरिझम बस ४००/-रुपये प्रत्येकी

एकता क्रूझ – पीपी

बटरफ्लाय आणि कॅक्टस गार्डन – १००/-रुपये प्रत्येकी

जंगल सफारी – ६००/-रुपये प्रत्येकी

ग्लो गार्डन – १००/-रुपये प्रत्येकी

सरदार सरोवर नौका विहार – ४१३/-रुपये प्रत्येकी

रद्द करण्याचे धोरण –
कोणत्याही टाळता येण्याजोग्या/अपरिहार्य कारणास्तव टूर/प्रवास सेवा रद्द केल्यास आम्हाला याची लेखी सूचना दिली पाहिजे. रद्द करण्याचे शुल्क आम्हाला लेखी सल्ला मिळाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रद्द करण्याचे शुल्क खालीलप्रमाणे असेल: –
रद्दीकरण शुल्क –
1. बुकिंगनंतर केव्हाही पण निघण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी: रु.२,५००/- किंवा एकूण टूर/सेवा खर्चाच्या ५%.
2. निर्गमन तारखेच्या ६० दिवस ते ४५ दिवस आधी: एकूण टूर / सेवा खर्चाच्या २५ %.
3. प्रस्थान तारखेच्या ४४ दिवस आणि २२ पूर्वीच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या ४०%.
4. निर्गमनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या १००%.
5. १००% कॅन्सलेशन चार्जेसच्या बाबतीत, एअर तिकिटाच्या किंमतीसह भरलेले सर्व शुल्क याचा अर्थ आणि त्यात समावेश आहे असे मानले जाते आणि १००% रद्दीकरण शुल्काच्या बाबतीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.

संपर्क : चैतन्य ट्रॅव्हल्स,नवी सांगवी.

प्रशांत कामठे ९८८१५४८२३९ / ९०२८३४१०४१

ऑफिस (श्रद्धा) – ९२०९८६०५९२

Scroll to Top