संपूर्ण राजस्थान सहल मारवाड आणि मेवाड सह ( ९ रात्र आणि १० दिवस )

जोधपूर, जैसलमेर, तनोट, बिकानेर, जयपूर, पुष्कर, अजमेर, उदयपूर आणि अहमदाबाद

पहिला दिवस

मंगळवार

१९.११.२०२४

पुणे – दादर – जोधपूर 

पुणे रेल्वेस्टेशन वरून सकाळी ७.४५ च्या प्रगती एक्सप्रेसने दादर कडे निघणे आणि दुपारी ३ वाजताच्या रेल्वेने जोधपूरकडे निघणे, संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ट्रेन प्रवास.

जेवण =नाही.

दुसरा दिवस

बुधवार

२०.११.२०२४

जोधपुर

सकाळी ७.३० वाजता जोधपुर पोच नाष्टा करून फ्रेश होऊन जोधपूर मधील स्थळ दर्शन करणार आहोत, त्यामध्ये आपण जोधपूरचा प्रसिद्ध असामेहरानगडफोर्ट, जसवंत टाडा आणि उमेद भवन पाहणार आहोत, रात्री जेवण करून जोधपूर हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

तिसरा दिवस

गुरुवार

२१.११.२०२४

जोधपूर – जैसलमेर

सकाळी नाष्टा करून आपण जैसलमेरकडे निघणार आहोत, ठीक दुपारी ३वा. आपण जैसलमेर मधील टेंट सिटीमध्ये पोहोचून, साम मध्ये पोहोचून साम मधील वाळवंटातील डेझर्ट कॅम्पमध्ये चेकइन करून लगेच वाळवंटात उंट सफारी व वाळवंटाती लनयन रम्यसूर्यास्त आपण पाहणारआहोत, हा कार्यक्रम पाहिल्यानंतर परत आपल्या वाळवंटातील कॅम्पमध्ये येऊन तेथील पारंपरिक नृत्याचा आनंदघेवून टेंट मध्ये मुक्काम.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

शुक्रवार

२२.११.२०२४

जैसलमेर – लोन्गेवाला – तनोट माता – जैसलमेर

सकाळी  नाष्टा करून आपण चेक आऊट करून तनोट माता कडे निघणे आपण तनोट माता दर्शन करून नंतर लोन्गेवाला येथील वार म्युझियम पाहणार आहोत येथे लोंगेवालाची लढाई १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सेना व पाकिस्तानी सेनेमध्ये राजस्थान सीमेवर झालेली लढाई होती. हे सर्व स्थळ दर्शन करून रात्री आपण आपल्या जैसलमेर मधील हॉटेल मध्ये परत येऊन मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा  नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

पाचवा दिवस

शनिवार

२३.११.२०२४

जैसलमेर – बिकानेर

 सकाळी नाष्टा करून आपण जैसलमेरचा सुप्रसिद्ध असलेला जैसलमेरचा किल्ला पाहणार आहोत, नंतरआपण इतर स्थळ दर्शन करून रात्री बिकानेरमध्ये पोहोचून बिकानेर हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सहावा दिवस

रविवार

२४.११.२०२४

बिकानेर – जयपूर

सकाळी नाष्टा करून आपण बिकानेर स्थळ दर्शन करुन जयपूरकडे निघणे.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सातवा दिवस

सोमवार

२५.११.२०२४

जयपूर

सकाळचा नाष्टाकरून आपण बसने संपूर्ण दिवसभर जयपूर स्थळ दर्शन करणारआहोत, हवामहल, सिटीपॅलेस, जंतरमंतर, गोविंदटेम्पल, अल्बर्ट हॉल म्युझियम मधील प्रसिद्ध असलेला शिशमहल, बिर्ला मंदिर पाहून रात्री जयपूर मधील हॉटेलमध्ये मुक्काम करणे.       

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

आठवा दिवस

मंगळवार

२६.११.२०२४

जयपूर – अजमेर / पुष्कर

सकाळी नाष्टाकरून अजमेरकडे निघणार आहोत, आपण पुष्कर मधील ब्रह्मामंदिरआणि पुष्कर सरोवर पाहणे, तेथील विधी आटोपून ब्रह्मादर्शन करणे, दुपार नंतर अजमेरकडे निघणे, अजमेर मधील अजमेर शरीफ दर्गा पाहणार आहोत, दर्गा पाहिल्यावर रात्री आपण अजमेर हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

नववा दिवस

बुधवार

२७.११.२०२४

अजमेर / पुष्कर  – चित्तोडगड – उदयपूर

              सकाळीनाष्टाकरूनआपणचित्तोडगडकडेनिघणारआहोतचित्तोडगडचाप्रसिद्धचित्तोडगडकिल्लापाहणारआहोत, विजयस्तंभ, मीराटेम्पल, कालिकामातामंदिरतसेचराणीपद्मिनीचीमहल, पाहून संध्याकाळी ठीक ४ वाजता चित्तोडगड सोडून उदयपूरकडे निघणार आहोत रात्री ९ वाजेपर्यंत उदयपूर हॉटेल मध्ये पोहोचून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

 

दहावा दिवस

गुरुवार

२८.११.२०२४

उदयपूर

सकाळचा नाष्टाकरून आपण बसने संपूर्णदिवसभर उदयपूरयेथील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, त्यामध्ये आपण प्रथम सहेलोंकीबारी, फतेहसागर, सिटीपॅलेस, जगमंदिर, लेकपॅलेस, दुपार नंतर एकनाथलिंगआणिनाथद्वारा, सर्व स्थळ दर्शनकरून आपण आपल्या हॉटेलमध्ये येऊन मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

अकरावा दिवस

शुक्रवार

२९.११.२०२४

उदयपूर– अहमदाबाद – पुणे

सकाळी नाष्टाकरून आपण अहमदाबाद कडे निघणार आहोत वाटेमध्ये अंबाजी माता दर्शन करुन आपण संध्याकाळी ठीक ६ वाजता अहमदाबाद रेल्वेस्टेशनवर पोहोचून रात्री १०.०० च्या दुरौंतो एक्सप्रेसने पुण्याकडे निघणे.

जेवण = सकाळचा  नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

बारावा दिवस

शनिवार

३०.११.२०२४

पुणे

सकाळी ७ वाजता पुणे पोच.

जेवण = सकाळचा नाष्टा.

समाविष्ट असलेल्या बाबी :

  • पुणे ते दादर हा प्रवास रेल्वेच्या सिटींग क्लासने करण्यात येईल.
  • दादर ते जोधपूर हा प्रवास रेल्वेच्या ३ एसी क्लासनेकरण्यातयेईल.
  • अहमदाबाद ते पुणे हा प्रवासदुरोन्तो एक्सप्रेसच्या ३ एसी क्लासने करण्यात येईल.
  • हॉटेल चे वास्तव्य हे उत्तमप्रतीचे आणि वातानुकुलीत रूमअसेल, रूम चे वाटपहे ट्रिपल आणि डबलशेरिंग बेसिसरूम असणार आहेयाची नोंदघ्यावी.
  • ज्या हॉटेलमध्ये आपण राहणार आहोत त्या हॉटेलमध्ये सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण हे बुफेपध्दतीनेअसणारआहे.
  •  जैसलमेर मधील उंटसफारी फी, राजस्थानी पारंपरिक नृत्यसमाविष्टअसेल.
  • स्थळदर्शनकरण्यासाठी२ x २बसअसेल.

  • दररोज एक पाण्याची बाटली दिली जाईल.
  • सर्वप्रकार चेकर आणि पार्किंग समाविष्ट असेल.

  • आपली सहल हि पुणे ते पुणेअसेल.

समाविष्ट नसलेल्या बाबी :

  • विमानप्रवास
  • लोन्गेवाला आणि तनोट माता कडे अतिरिक्त पास चा खर्च आणि गाडी खर्च.
  • रिक्षा तसेच इतर गाड्यांचा खर्च.
  • जैसलमेर मधील वाळवंटातील जीपसफारी चा खर्चयामध्ये समाविष्ट नाही
  • गाईड चा खर्च समाविष्ट नाही.
  • इस्त्री, पोकेटमनी, टेलीफोन चार्जेस, खरेदी, दारू आणि सोफ्टड्रींक समाविष्ट नाही.

सहलीचा एकूण खर्च=  रु. २९,५००/-  प्रत्येकी ट्रिपल शेरिंग प्रमाणे

सहलीचा एकूण खर्च=  रु. ३२,२००/-  प्रत्येकी डबल शेरिंग प्रमाणे

पुणे ते जोधपूर अतिरिक्त विनाथांबा विमानप्रवास सुद्धा उपलब्ध आहे.

संपर्क : चैतन्य ट्रॅव्हल्स,नवी सांगवी.

रद्द करण्याचे धोरण –
कोणत्याही टाळता येण्याजोग्या/अपरिहार्य कारणास्तव टूर/प्रवास सेवा रद्द केल्यास आम्हाला याची लेखी सूचना दिली पाहिजे. रद्द करण्याचे शुल्क आम्हाला लेखी सल्ला मिळाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रद्द करण्याचे शुल्क खालीलप्रमाणे असेल: –
रद्दीकरण शुल्क –
1. बुकिंगनंतर केव्हाही पण निघण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी: रु.२,५००/- किंवा एकूण टूर/सेवा खर्चाच्या ५%.
2. निर्गमन तारखेच्या ६० दिवस ते ४५ दिवस आधी: एकूण टूर / सेवा खर्चाच्या २५ %.
3. प्रस्थान तारखेच्या ४४ दिवस आणि २२ पूर्वीच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या ४०%.
4. निर्गमनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या १००%.
5. १००% कॅन्सलेशन चार्जेसच्या बाबतीत, एअर तिकिटाच्या किंमतीसह भरलेले सर्व शुल्क याचा अर्थ आणि त्यात समावेश आहे असे मानले जाते आणि १००% रद्दीकरण शुल्काच्या बाबतीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.

Scroll to Top