- दुबई आणि आबुधाबी सहल
- Breakfast & Dinner
- Sightseeing
दुबई आणि आबुधाबी सहल
दुबईसिटीटूर, बुर्जखलिफा, डेझर्टसफारी, हिंदू मंदिर, शेखजायेदमशीद,मिरॅकलगार्डन, मरीना ढोवक्रूझडिनरआणि ग्लोबल व्हिलेज
| १८ जानेवारी २०२ ४ | पुणे/मुंबई – दुबई पुणे/मुंबई वरून रात्री ८वा.विमानाने दुबईकडे निघणे आणि मुक्काम. जेवन = नाही. |
| १९ जानेवारी २०२४ | दुबई सिटी टूर – अटलांटिसपाम – मोनोरेल – दुबई मॉल – बुर्जखलिफा सकाळी नाष्टा करून आपण दुबई सिटी टूरचा आनंद घेणारआहोत. दुबई अटलांटिसपाम मधील मोनो रेलराईड एका बाजूने करणार आहोत. बुर्जखलिफाच्या १२४ व्या मजल्यावर जाऊन संपूर्ण दुबई दर्शनाचाअविस्मरणीयअनुभवघेणारआहोत. नंतर हॉटेलमध्ये जेवन करून हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत. जेवन = नाष्टा, दुपारचेआणिरात्रीचेजेवण. |
| २० जानेवारी २०२ ४ | दुबई फ्रेम – ग्लोबल व्हिलेज सकाळी नाष्टा करून आपण दुबई मधील नुकतीच प्रसिद्ध झालेली दुबई फ्रेम पाहणार आहोत. दुपारी जेवण करून आपण दुबई मधील प्रसिद्ध असलेले ग्लोबल व्हिलेज पाहणार आहोत. रात्री हॉटेल मध्ये जेवण करून मुक्काम करणारआहोत. जेवन = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. |
| २१ जानेवारी २०२ ४ | मिरॅकल गार्डन – डेझर्ट सफारी सकाळी नाष्टा करून आपण जगप्रसिद्ध असलेले मिरॅकल गार्डन आपण पाहणार आहोत.दुपारचे जेवण करून दुपारी ३वा.डेझर्टकडे निघणे. दुबई मधील सर्वात प्रसिद्ध असलेली वाळवंटातील डेझर्ट सफारी करून आपण दुबई मधील हॉटेलवर मुक्काम करणारआहोत. जेवन = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. |
| २२ जानेवारी २०२ ४ | दुबई शॉपिंग –मरीना ढोव क्रूझ सकाळी नाष्टाकरून आपण शॉपिंग करणार आहोत.रात्री मरीना ढोव क्रूझ मधील उत्कृष्ट जेवणाचा स्वाद घेऊन रात्री आपण दुबई येथे हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत. जेवन = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. |
| २३ जानेवारी २०२ ४ | आबुधाबी – हिंदूमंदिर -शेखजायेदमशीद -फेरारीफोटोस्टॉप सकाळी नाष्टा करुन आपण आबुधाबी कडे निघणार आहोत. आबुधाबी येथील हिंदू मंदिरआणि शेखजायेद मशिदीला भेट देणार आहोत. दुपारचे जेवण करून नंतर आपण फेरारी वर्ल्डयेथे फोटो स्टॉप करून अगोदर अबुधाबी सिटी पाहून अबुधाबी वरून विमानाने मुंबईकडे निघणे. पहाटे मुंबई विमानतळावर पोहोचणार आहोत व पुण्यासाठी निघणार आणि पुणे पोहोच सहल समाप्त. जेवन = नाष्टा, दुपारचेआणिरात्रीचेजेवण. |
समाविष्ट असलेल्या बाबी पुढीलप्रमाणे :
- मुंबई ते दुबई आणि दुबई ते पुणे / मुंबई हा प्रवास विमानाच्या इकोनॉमी क्लासने करण्यात येईल.
- दुबई मधील सर्व साईट सीन एसी बस ने करण्यात येईल
- हॉटेल मधील शेरिंग हे डबल शेरिंग बेसिस मध्ये राहील.
- साईटसीन मधील बुर्जखलिफा मधील १२४ मजल्यावरील जाण्याची आणि येण्याची फी समाविष्ट असेल.
- मिरॅकल गार्डन ची एन्ट्री फी समाविष्ट आहे
- तसेच ढोवक्रूझ आणि डेझर्ट सफारीची फी समाविष्ट आहे.
- एका बाजूने दुबई मोनोरेल राईड चे तिकीट समाविष्ट आहे
- दुबई फ्रेमचे तिकीट समाविष्ट आहे.
- सहलीमध्ये जेवण हे दिलेल्या कार्यक्रम पत्रिके नुसार असेल
- सहली मध्ये रोज एक मिनिरल पाण्याची बाटली मिळेल.
- विसाफी समाविष्ट आहे.
- हॉटेल मधील टुरिझम दिरहम फी समाविष्ट आहे.
- काही कारणास्तव कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राहील.
- रेल्वे प्रवास 3 एसी तिकीट / विमान खर्च.
- रेल्वे प्रवासातील चहा, नाष्टा व भोजन.
- रेल्वे स्टेशन मधील हमाली.
- प्रेक्षणीय स्थळे, दर्शनाची प्रवेश फी घोडा,डोली ,तिकीट खर्च. वैयक्तिक खर्च(उदा: कॅमेरा,लॉन्ड्री, टेलिफोन,इंटरनेट, रिक्षा ,बोट)
- वरील कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतो.
दुबई आणि आबुधाबी सहल
सहल शुल्क –८८,५००/-
रद्द करण्याचे धोरण –
कोणत्याही टाळता येण्याजोग्या/अपरिहार्य कारणास्तव टूर/प्रवास सेवा रद्द केल्यास आम्हाला याची लेखी सूचना दिली पाहिजे. रद्द करण्याचे शुल्क आम्हाला लेखी सल्ला मिळाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रद्द करण्याचे शुल्क खालीलप्रमाणे असेल: –
रद्दीकरण शुल्क –
1. बुकिंगनंतर केव्हाही पण निघण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी: रु.२,५००/- किंवा एकूण टूर/सेवा खर्चाच्या ५%.
2. निर्गमन तारखेच्या ६० दिवस ते ४५ दिवस आधी: एकूण टूर / सेवा खर्चाच्या २५ %.
3. प्रस्थान तारखेच्या ४४ दिवस आणि २२ पूर्वीच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या ४०%.
4. निर्गमनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या १००%.
5. १००% कॅन्सलेशन चार्जेसच्या बाबतीत, एअर तिकिटाच्या किंमतीसह भरलेले सर्व शुल्क याचा अर्थ आणि त्यात समावेश आहे असे मानले जाते आणि १००% रद्दीकरण शुल्काच्या बाबतीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.
टीप :-ज्यादिवशी विमानाचा जो दर असेलत्या प्रमाणे सभासदांना विमान दर द्यावा लागेल. कारण विमानाचे दर हे दर दिवशी बदलत असतात, म्हणून लवकरा त लवकर सभासद नोंदणी करणे गरजेचे आहे.
संपर्क : चैतन्य ट्रॅव्हल्स,नवी सांगवी.
प्रशांत कामठे –९८८१५४८२३९/ ९०२८३४१०४१
ऑफिस – ९२०९८६०५९२
आशिष – ७८७५४९०४७८