- काश्मीर, वैष्णोव्देवी, अमृतसर
- Breakfast & Dinner
- Sightseeing
काश्मीर, वैष्णोव्देवी, अमृतसर
यात्रा कालावधी ११ दिवस (२५ मार्च २०२५ते ६एप्रिल २०२५ )
| २५ मार्च २०२५ | :पुणे रेल्वे स्टेशन संध्याकाळी ५. २० च्याझेलम एक्सप्रेस ने जम्मूकडेसाठी प्रस्थान/ पुणे-मुंबई बसने सकाळी ६ वा निघणे, ११ वा 12925 PASCHIM EXPRESSने अमृतसरसाठी प्रस्थान. |
| २६ मार्च २०२५ | :पुण्यावरून येणारे रेल्वे प्रवास/मुंबई वरून येणारे रात्री ८ वा अमृतसर पोहोच व मुक्काम. |
| २७ मार्च २०२५ | : पहाटे ५ वा जालंदरमध्ये पोहोचून सकाळी अमृतसर सुवर्ण मंदिर दर्शन वाघा बॉर्डर पाहून मुक्काम. |
| २८ मार्च २०२५ | : सकाळी अमृतसर सोडणे कटरा पोहोचणे व रात्रीचे जेवण लवकर करून वैष्णवमाता दर्शनासाठी निघणे. |
| २९ मार्च २०२५ | : कटरा येथे वैष्णव माता दर्शन झाल्यावर हॉटेलमध्ये मुक्काम. |
| ३० मार्च २०२५ | : कटरा सोडणे काश्मीर साठी प्रस्थान.(२४० किमी ) पहेलगाम मुक्काम. |
| ३१ मार्च २०२५ | : पहेलगाम स्थान दर्शन करून श्रीनगरला मुक्कामास पोहोचणे. |
| १ एप्रिल २०२५ | : श्रीनगर स्थल दर्शन करून श्रीनगर मुक्काम. |
| २ एप्रिल २०२५ | : सोनमर्ग दर्शन करून श्रीनगर येथील हॉटेलमध्ये मुक्काम. (१८० किमी) |
| ३ एप्रिल २०२५ | : गुलमर्ग स्थल दर्शन करून श्रीनगर मुक्काम.(११५ किमी) |
| ४ एप्रिल २०२५ | : श्रीनगर सोडणे जम्मू रेल्वे स्टेशनला पोहोचणे. (२७५ किमी) |
| ५ एप्रिल २०२५ | : रेल्वे प्रवास. |
| ६ एप्रिल २०२५ | : पुणे पोहोचणे व सहल समाप्त. |
सहलीत पहावयाची प्रेक्षणीय स्थळे :
वैष्णोव्देवी : महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी अशा तीन दिव्यांचे असलेले भारतातील एकमेव सिद्धपीठ.
श्रीनगर :नंदनवन काश्मीरची निसर्गसंपन्न राजधानी.
गुलमर्ग :मूळचे गौरीमार्ग आता गुलमर्ग स्विझरलँड मधल्या निसर्ग संपन्नतेची आठवण करून देणारे देखने गाव, येथूनच रोपवेने जाता येते, आशिया खंडातील सर्वात उंचावरील गोल्फ ग्राउंड.
सोनमर्ग : एक नयनरम्य ठिकाण घोड्यावरून रपेट मारण्याची सोय ग्लेशियर पॉईंट.
शिकारा : श्रीनगरच्या प्रसिद्ध दल सरोवर मधून तरंगत द नेणारी शिकारा बोटीतील रोमांटिक सहल, इत्यादी
मुगल गार्डन: मुगलाने पुढाकार घेऊन बांधल्या गेलेल्या विश्वविख्यात बाग.
शंकराचार्य मंदिर : सुमारे १००० फूट उंचीच्या टेकडीवरील मंदिर.
पेहलगाम : पहलगाममधील प्रसिद्धअसलेली बेताब व्हॅली पाहणे
सहल खर्चात समाविष्ट असलेल्या बाबी -:
- पुणे ते पुणे नॉन एसी रेल्वे प्रवास तिकीटा सहित.
- एसी रेल्वे प्रवास पाहिजे असेल तर २,५००/- रुपये जास्त लागतील.
- प्रवासाकरिता गाडी. (सभासद संख्येनुसार)
- सदर सहलीत रेल्वे प्रवास वगळता मुक्कामाच्या ठिकाणी २ वेळा शुद्ध शाकाहारी भोजन, १ वेळेचा नाष्टा व ३ वेळा चहा.
- निवास व्यवस्थाहॉटेलमध्ये असेल.
सहल खर्चात समाविष्ट नसलेल्या बाबी-:
- रेल्वे प्रवास 3 एसी तिकीट / विमान खर्च.
- रेल्वे प्रवासातील चहा, नाष्टा व भोजन.
- रेल्वे स्टेशन मधील हमाली.
- प्रेक्षणीय स्थळे, दर्शनाची प्रवेश फी घोडा,डोली ,तिकीट खर्च. वैयक्तिक खर्च(उदा: कॅमेरा,लॉन्ड्री, टेलिफोन,इंटरनेट, रिक्षा ,बोट)
- वरील कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतो.
- यात्रेचा एकुण खर्च ३४ ५००/- रुपये प्रती प्रवासी राहील. AC रेल्वे तिकीटा सहित
- अडवान्स रक्कम १००००/- जमा करून आपली सीट राखीव करावी.
- बाकी रक्कम यात्रेच्या १० दिवस आगोदर जमा करावी
- यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही पण बदली प्रवासी चालेल ( अटी लागू )
- सहलीचीएकूण रक्कम पुढील प्रमाणे, रेल्वेच्याA/C क्लासचे तिकीट थोडेच शिल्लक आहे .लवकर आपले सीट बुक करा .
- रोपवे , बोटिंग, घोडा ,फोटो, रिक्षा,जीप इत्यादी खर्च सहल खर्चात समाविष्ट नाही
- भोजन व्यवस्था शुद्ध शाकाहारी आहे सहलीमध्ये एक वेळा कॉम्प्लिमेंटरी नॉनव्हेज असेल .
- बस व्यवस्था २x२ पद्धतीची असून जसे सीट झाले तसी असेल जसे तवेरा ,टेम्पो ट्रॅव्हलर, वगैरे.
- सदर सहलीमध्ये फक्त पोस्टपेड सिम कार्ड चालते.
३४५००/-(पुणे ते पुणे रेल्वे तिकीट A /C सहित सहल खर्च)
रद्द करण्याचे धोरण –
कोणत्याही टाळता येण्याजोग्या/अपरिहार्य कारणास्तव टूर/प्रवास सेवा रद्द केल्यास आम्हाला याची लेखी सूचना दिली पाहिजे. रद्द करण्याचे शुल्क आम्हाला लेखी सल्ला मिळाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रद्द करण्याचे शुल्क खालीलप्रमाणे असेल: –
रद्दीकरण शुल्क –
1. बुकिंगनंतर केव्हाही पण निघण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी: रु.२,५००/- किंवा एकूण टूर/सेवा खर्चाच्या ५%.
2. निर्गमन तारखेच्या ६० दिवस ते ४५ दिवस आधी: एकूण टूर / सेवा खर्चाच्या २५ %.
3. प्रस्थान तारखेच्या ४४ दिवस आणि २२ पूर्वीच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या ४०%.
4. निर्गमनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या १००%.
5. १००% कॅन्सलेशन चार्जेसच्या बाबतीत, एअर तिकिटाच्या किंमतीसह भरलेले सर्व शुल्क याचा अर्थ आणि त्यात समावेश आहे असे मानले जाते आणि १००% रद्दीकरण शुल्काच्या बाबतीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.
संपर्क : चैतन्य ट्रॅव्हल्स,नवी सांगवी.
प्रशांत कामठे – ९८८१५४८२३९ / ९०२८३४१०४१
आशिष – ७८७५४९०४७८
ऑफिस – ९२०९८६०५९२