- केरळ दर्शन सह कन्याकुमारी सहल
- Breakfast & Dinner
- Sightseeing
केरळ दर्शन सह कन्याकुमारी सहल
कन्याकुमारी, मुन्नार, पेरियार अभयारण्य, अल्लेपी,कोचीन
सहलीची तारीख – ५ फेब्रुवारी २०२५ (११ दिवस)
| ५ फेब्रुवारी २०२५ | पुणे रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी ६ वा गाडी नंबर – १२२१५० पुणे एर्नाकुलम एक्सप्रेसने त्रिशूलसाठी प्रस्थान. |
| ६फेब्रुवारी २०२५ | दुपारी ४ वा. त्रिशूल रेल्वे स्टेशनला पोहोच. गरुवायुर पाहणे व त्रिशूल मुक्काम. |
| ७फेब्रुवारी २०२५ | सकाळीनाष्टाकरून गुरुवायूर सोडणे. कालाडी पाहून मुन्नार मुक्काम. |
| ८फेब्रुवारी २०२५ | मुन्नार स्थलदर्शन करून मुन्नार मुक्काम. |
| ९फेब्रुवारी २०२५ | सकाळी नाष्टा करून मुन्नार सोडणे. थेक्कडी पाहणे व मुक्काम. |
| १०फेब्रुवारी २०२५ | सकाळी नाष्टा करून थेक्कडी सोडणे. अल्लेपी बोटिंग करणे, जटायू पाहणे व त्रिवेंद्रम मुक्काम. |
| ११फेब्रुवारी २०२५ | सकाळी नाष्टा करूनत्रिवेंद्रम स्थलदर्शन करणे.सुचिंद्रमपाहणे. कन्याकुमारी मुक्काम. |
| १२फेब्रुवारी २०२५ | सकाळी नाष्टा करून कन्याकुमारी सोडणे व रामेश्वर मुक्काम. |
| १३फेब्रुवारी २०२५ | सकाळी नाष्टा करून रामेश्वर दर्शन व मदुराई मुक्काम. |
| १४फेब्रुवारी २०२५ | सकाळीनाष्टाकरूनमदुराई स्थलदर्शन करून पुणेसाठी सकाळी ११ वा.नागरकोइल एक्स्प्रेसने पुणेसाठी प्रस्थान. |
| १५फेब्रुवारी २०२५ | दुपारी ३ वा. पुणे पोहोच व सहल समाप्त. |
सहलीतील प्रेक्षणीय स्थळे :-
- मुन्नार – थंड हवेचे ठिकाण, चहाचे मळे, मट्टूपट्टी डॅम, ईको पॉईंट टी म्युझियम
- पेरियार -मसाल्यांच्या बागा व बाजारपेठ, आयुर्वेदिक मसाज सेंटर, कथकली डान्स, मार्शल आर्ट शो, पेरियार लेक मधील बोटींग मधून वन्य प्राणी अभयारण्य दर्शन (बोटिंगचे तिकीट मिळाल्यास).
- त्रिवेंद्रम-पद्मनाभ स्वामी मंदिर
- सुचिंद्रम-ब्रम्हा-विष्णु-महेश यांचे जगप्रसिद्ध मंदिर
- कन्याकुमारी -विवेकानंद स्मारक व स्मृती केंद्र, गांधी मंडप, कन्याकुमारी देवीचे मंदिर
- रामेश्वर.- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
- मदुराई – मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर
- अल्लेपी- समुद्राच्या बॅक वॉटर मधील बोटिंग
- गुरुवायूर – श्री कृष्ण मंदिर .
- पुणे ते पुणे नॉन एसी रेल्वे प्रवास तिकीटा सहित.
- एसी रेल्वे प्रवास पाहिजे असेल तर २,५००/- रुपये जास्त लागतील.
- प्रवासाकरिता गाडी. (सभासद संख्येनुसार)
- सदर सहलीत रेल्वे प्रवास वगळता मुक्कामाच्या ठिकाणी २ वेळा शुद्ध शाकाहारी भोजन, १ वेळेचा नाष्टा व ३ वेळा चहा.
- निवास व्यवस्थाहॉटेलमध्ये असेल.
- रेल्वे प्रवास 3 एसी तिकीट / विमान खर्च.
- रेल्वे प्रवासातील चहा, नाष्टा व भोजन.
- रेल्वे स्टेशन मधील हमाली.
- प्रेक्षणीय स्थळे, दर्शनाची प्रवेश फी घोडा,डोली ,तिकीट खर्च. वैयक्तिक खर्च(उदा: कॅमेरा,लॉन्ड्री, टेलिफोन,इंटरनेट, रिक्षा ,बोट)
- वरील कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतो.
- यात्रेचा एकुण खर्च ३१,५००/- रुपये प्रती प्रवासी राहील.
- अडवान्स रक्कम १०,०००/- जमा करून आपली सीट राखीव करावी.
- बाकी रक्कम यात्रेच्या १० दिवस आगोदर जमा करावी.
रद्द करण्याचे धोरण –
कोणत्याही टाळता येण्याजोग्या/अपरिहार्य कारणास्तव टूर/प्रवास सेवा रद्द केल्यास आम्हाला याची लेखी सूचना दिली पाहिजे. रद्द करण्याचे शुल्क आम्हाला लेखी सल्ला मिळाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रद्द करण्याचे शुल्क खालीलप्रमाणे असेल: –
रद्दीकरण शुल्क –
1. बुकिंगनंतर केव्हाही पण निघण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी: रु.२,५००/- किंवा एकूण टूर/सेवा खर्चाच्या ५%.
2. निर्गमन तारखेच्या ६० दिवस ते ४५ दिवस आधी: एकूण टूर / सेवा खर्चाच्या २५ %.
3. प्रस्थान तारखेच्या ४४ दिवस आणि २२ पूर्वीच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या ४०%.
4. निर्गमनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या १००%.
5. १००% कॅन्सलेशन चार्जेसच्या बाबतीत, एअर तिकिटाच्या किंमतीसह भरलेले सर्व शुल्क याचा अर्थ आणि त्यात समावेश आहे असे मानले जाते आणि १००% रद्दीकरण शुल्काच्या बाबतीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.