केदारनाथ , बद्रीनाथ , गंगोत्री , यमुनोत्री

सहल शुल्क: ३७,५००/-
सहलीची तारीख –१ मे २०२५
१ मे २०२५ पुणे येथून रेल्वेनेसकाळी ११ वा.दिल्लीसाठी प्रस्थान. (ट्रेन नं- १२२६३, ट्रेन नाव – Nzm Duranto.)
२ मे २०२५ निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला सकाळी ७ वा. पोहोचणे व बसने हरिद्वारसाठी प्रस्थान व मुक्काम.
३ मे २०२५ हरिद्वार सोडणे व केदारनाथफाटासाठी प्रस्थान व केदारनाथ फाटा मुक्काम.
४ मे २०२५ केदारनाथ दर्शन व मुक्काम.
५ मे २०२५ केदारनाथ फाटा मुक्काम.
६ मे २०२५ केदारनाथ फाटा सोडणे. पिपलकोटी प्रस्थान व मुक्काम.
७ मे २०२५ बद्रीनाथदर्शन करून परत व  पिपलकोटी मुक्काम.
८ मे २०२५ पिपलकोटी सोडणे. उत्तरकाशी प्रस्थान व मुक्काम.
९ मे २०२५ उत्तर काशी प्रयाण गंगोत्री दर्शनोत्तर परत उत्तरकाशी आगमन व मुक्काम.
१० मे २०२५ उत्तर काशी सोडणे. बरकोटसाठी प्रस्थान व मुक्काम.
११ मे २०२५ बरकोट प्रयाण यमुनोत्री दर्शनोत्तर परत बरकोट आगमन व मुक्काम.
१२ मे २०२५ बरकोटसोडणे.हरिद्वारसाठी प्रस्थान व मुक्काम.
१३ मे २०२५ हरिद्वार स्थलदर्शन हरिद्वारहून निजामुद्दीनसाठी प्रयाण व पोहोच.
१४ मे २०२५ निजामुद्दीनहून पहाटे ५ वा. पुणे करिता प्रस्थान व रेल्वे प्रवास.
१५ मे २०२५ पुणे पोहोच व सहल समाप्त.
सहलीतील प्रेक्षणीय स्थळे :
  • हरिद्वार       :  हरि की पौडी गंगाआरती, कनखल तीर्थ, मनसादेवी.
  • ऋषिकेश        :  लक्ष्मण झूला स्वर्गाश्रम.
  • यमुनोत्री     :  यमुना नदीचे उगमस्थान यमुना देवी मंदिर.
  • उत्तरकाशी           :  विश्वनाथ मंदिर.
  • गंगोत्री           :  गंगामाता मंदिर, भगीरथशिला, गंगेचा प्रवाह.
  • पंचप्रयाग     :  रुद्रप्रयोग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, विष्णुप्रयाग, देवप्रयाग (सदर यात्रेत हिमालयातील पंचप्रयाग बसमधूनच     पाहता   येतील).
  • श्री केदारनाथ  :  ज्योतिर्लिंग, मंदाकिनी नदी.
  • श्री बद्रीनाथ    :  चारधामपैकी एक श्री बद्रीनाथ मंदिर, अलकनंदा नदी, गरम पाण्याचे कुंडे, गणेश गुफा, व्यास  गुफा
  • जोशीमठ        :  शंकराचार्य मठ.
समाविष्ट घटक पुढीलप्रमाणे :-
  • पुणे ते दिल्ली व दिल्ली ते पुणे हा प्रवास रेल्वेने /विमानाणे करण्यात येईल. (पुणे/मुंबई किंवा मुंबई /पुणे) सोयीचा विमान प्रवास
  • पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर क्लासने करणार आहोत.
  • जेवणाचा कार्यक्रम हा कार्यक्रम पत्रिकेनुसार असेल जेवण हे आपल्या आचारी मार्फत बनविले शुद्धशाकाहारी पद्धतीचेअसेल.
  • रूमची व्यवस्थाही साध्या पद्धती ची हॉटेल्समध्येअसेल. तिघांमध्ये एकरूम असेलयाची नोंद घ्यावी
  • केदारनाथ मधील रुमची व्यवस्थाही शेअरिंगमध्ये असेल
  • स्थळ दर्शनासाठी २ X २ बस असेल.
  • यात्रा परवाना समाविष्ट आहे.
पर्याय – 1 अतिविशिष्ट सुविधा पर्याय – 2 विशेष सुविधा पर्याय – ३साधारण सुविधा
A/C रेल्वे प्रवास (3rdA / C ) A/C रेल्वे प्रवास (3rdA / C ) NON A/Cरेल्वे प्रवास (सेकंड क्लास स्लीपर )
हॉटेल स्पेशल रुम- दोन बेडसहित, कमोड, गरम पाणी प्रत्येक रुममध्ये २यात्री समाविष्ट जाताना दोरांतो ट्रेन येताना 3 AC ट्रेन हॉटेल  मध्ये तीन ते चार बेडसहित, कमोड, गरम पाणी प्रत्येक रुममध्ये ३/४ यात्री समाविष्ट जाताना दोरांतो ट्रेन येताना 3 AC ट्रेन हॉटेल  मध्ये – तीन ते चारप्रमाणे प्रत्येकी रेल्वेच्या स्लीपर क्लासने
४३,५००/- ४१,०००/- ३७५०० /-
(ज्यांना हेलिकॉप्टरचे बुकिंग पाहिजे आहे, त्यांच्यासाठी आम्ही १००% प्रयत्न करू परंतु मिळेलचयाची खात्री नाही. ) टीप =काही कारणास्तव वेळेस उद्भवणाऱ्या समस्यांमुळे कार्यक्रम पत्रिकेमध्येबदल केला जातोयाची दक्षता घ्यावीयाचा सर्वहक्क संयोजकाला राहील.

सहल खर्चात समाविष्ट नसलेल्या बाबी-:

  • रेल्वे प्रवास 3 एसी तिकीट / विमान खर्च.
  • रेल्वे प्रवासातील चहा, नाष्टा व भोजन.
  • रेल्वे स्टेशन मधील हमाली.
  • प्रेक्षणीय स्थळे, दर्शनाची प्रवेश फी घोडा,डोली ,तिकीट खर्च. वैयक्तिक खर्च(उदा: कॅमेरा,लॉन्ड्री, टेलिफोन,इंटरनेट, रिक्षा ,बोट)
  • वरील कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतो.

यात्रेमध्ये घ्यावयाचे साहित्य -:

  • वुलनहातवपायमोजे
  • फुल/ हाफस्वेटर
  • उन्हाळीटोपी
  • मफलर
  • गॉगल
  • ट्रेकिंगशुज
  • टॉवेल
  • थंडीचीटोपी
  • बॅटरी
  • साबण
  • ब्रश
  • टूथपेस्ट
  • रेनकोट

  • ड्रायफूट

  • थर्मलवेअरड्रेस

  • एक अर्धा लिटर पाण्याची थर्मल बॉटल ज्यामध्ये पाणी गरम राहीलअशी आपल्या बरोबर ठेवावी. ज्यांना गरम पाणी प्यायची सवय आहे त्यांच्या साठी ते फार महत्त्वाचाआहे.

  •  एकएक्स्ट्राचष्माजवळठेवावा

  • कपडे धुण्याचाछोटासासाबण

  • ब्रश छोटासा

  • कपडे वाळत घालण्यासाठी एक नायलॉनची दोरी

  • मोबाईलचार्जर

  • पावरबँक 

  • ओरीजनल आधार कार्ड  

  • आपण जाणार तेव्हा थंडी असणार आहे त्यामुळे सर्वांनी थंडीचे जाड कपडे सोबत घ्यावेत.

डॉक्टरांनी सांगीतलेले रोज लागणारे औषधे, सर्दीच्या गोळ्या, जुलाबावरची गोळी,तापाची गोळी ,उलटी मळमळ न होण्यासाठी गोळी,अंगदुखी ,डोकेदुखी, यासाठी लागणाऱ्या गोळ्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या बरोबर घेणे, ज्यांना गाडीमध्ये उलटीचा त्रास होतो त्यांनी प्लास्टिक कॅरी बॅग्स सोबत ठेवाव्यात.

रद्द करण्याचे धोरण –
कोणत्याही टाळता येण्याजोग्या/अपरिहार्य कारणास्तव टूर/प्रवास सेवा रद्द केल्यास आम्हाला याची लेखी सूचना दिली पाहिजे. रद्द करण्याचे शुल्क आम्हाला लेखी सल्ला मिळाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रद्द करण्याचे शुल्क खालीलप्रमाणे असेल: –
रद्दीकरण शुल्क –
1. बुकिंगनंतर केव्हाही पण निघण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी: रु.२,५००/- किंवा एकूण टूर/सेवा खर्चाच्या ५%.
2. निर्गमन तारखेच्या ६० दिवस ते ४५ दिवस आधी: एकूण टूर / सेवा खर्चाच्या २५ %.
3. प्रस्थान तारखेच्या ४४ दिवस आणि २२ पूर्वीच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या ४०%.
4. निर्गमनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या १००%.
5. १००% कॅन्सलेशन चार्जेसच्या बाबतीत, एअर तिकिटाच्या किंमतीसह भरलेले सर्व शुल्क याचा अर्थ आणि त्यात समावेश आहे असे मानले जाते आणि १००% रद्दीकरण शुल्काच्या बाबतीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.

टीप :-

यमुनोत्री किंवा केदारनाथला जाताना पायी, डोली किंवा घोड्याने जावे लागते.त्यावेळेस आपल्या बरोबर एक सॅक त्यामध्ये फक्त एक ड्रेस, एक रेनकोट,पायमोझे, हातमोझे, एक शॉल, कानटोपी,थर्मलवेअरड्रेस, रोज लागणारे औषधे, एक गरम पाण्याची १/२ली बॉटल, टॉवेल, ड्रायफूट, ट्रेकिंग शुज, एक्स्ट्रा चष्मा जवळ ठेवावा.

षोडशोपचार पूजा साहित्य :-

हळद, कुंकू, अक्षदा, फुले, निरंजन, अगरबत्ती, देवासाठी वस्त्र (धोतर), लोणी (लोणी शक्यतो सोबत घ्यावेच कारण केदारनाथच्या भगवंताला लोणीच्या अभिषेकाचे जास्त महत्व आहे.)

ज्यांनी पूजेच ऑनलाइन बुकिंग केले आहे त्यांनी रिसिप्टची झेरोक्ससोबत ठेवावी.

Scroll to Top